Tuesday, May 6, 2025

गंगापूर शेतकरी व अधिकारी खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण / कार्यशाळा संपन्न

 




गंगापूर येथे शेतकरी व अधिकारी खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण / कार्यशाळा संपन्न

तालुका कृषि अधिकारी कार्यालय, गंगापूर व कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०५ मे २०२५ रोजी गंगापुर येथे शेतकरी व अधिकारी खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण/कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमात मा.तालुका कृषि अधिकारी, गंगापूर, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर चे विषय विशेषज्ञ श्री.अशोक निर्वळ, कृषि विभागाचे अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री.अशोक निर्वळ यांनी सोयाबीन व कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar


केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/


No comments:

Post a Comment

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...