Wednesday, May 7, 2025

मोडा बुद्रुक, ता.सिल्लोड येथे खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 


मोडा बुद्रुक, ता.सिल्लोड येथे खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न 

तालुका कृषी अधिकारी, सिल्लोड व कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने मोडा बुद्रुक, तालुका सिल्लोड येथे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी सिल्लोडचे मा.तालुका कृषी अधिकारी व विविध अधिकारी कर्मचारी व शेतकरी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.डॉ.संजूला भावर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) यांनी बीज प्रक्रिया, माती परीक्षण, फळबाग लागवड, अद्रक लागवड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/


No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...