Wednesday, May 14, 2025

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम संपन्न







दि.१४ मे,२०२५ रोजी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी मोहीम अंतर्गत रहाटगाव, सोलनापूर, कासार पाडळी ता.पैठण या गावांमध्ये जाऊन शेतकरी प्रशिक्षण / मार्गदर्शन कार्यक्रम, प्रक्षेत्र भेटी आयोजित करून शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या प्रमुख डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे, केव्हीकेचे ड्रायव्हर श्री.किशोर शेरे यांची उपस्थिती होती. यावेळी श्री.अशोक फसाटे, रहाटगाव, श्री.नितीन मिसाळ, सोलानपूर, श्री.प्रथम कुलकर्णी यांच्यासह शेतकरी, महिला शेतकऱ्यांचा सहभाग होता.








No comments:

Post a Comment

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...