Tuesday, May 27, 2025

नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गावपातळीवर प्रशिक्षण संपन्न



दिनांक २६ मे २०२५ रोजी, धनवट, माळेगांव, नांदगाव, उपळखेडा व मोहळाई तालुका सोयगाव या गावामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गावपातळीवर प्रशिक्षण घेण्यात आले. या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र,पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील कृषि हवामानशास्त्र चे विषय विशेषज्ञ प्रा.अशोक निर्वळ यांनी नैसर्गिक शेती पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कृषी विभाग व आत्मा विभागाचे कर्मचारी, अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






No comments:

Post a Comment

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...