माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी निमित्त
परसबाग लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी निमित्त आज दिनांक ०९ जुलै,२०२५ रोजी मारसावळी, ता.फुलंब्री येथे प्रक्षेत्र भेट व आद्यारेषा पीक प्रात्यक्षिक (FLD) अंतर्गत परसबाग लागवड तंत्रज्ञान या विषयवार प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१, डॉ.बस्वराज पिसुरे,विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) तसेच केव्हीकेचे कर्मचारी श्री.किशोर शेरे व श्री.सतीश कदम यांची उपस्थिती होती.
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :

No comments:
Post a Comment